श्री. गजानन महाराज सांगळे.

श्री ह.भ.प.श्री गजानन महाराज सांगळे

स्वयंभू श्री. मूर्डेश्वर महादेव देवस्थान.

श्री. क्षेत्र गगणेश्वर धाम पैठण, पाचोड रोडवर सौंदड फाटा, रहाटगाव .

संपर्क : +91 9359857533.

  • गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः श्री. मुर्डेश्वर महादेव देवस्थान श्री क्षेत्र सदगुरूमाऊली पावन धाम हे जागृत देवस्थान आहे याची प्रचीती येथे येणाऱ्या अनंत श्रद्धावान भक्तांना आलेली आहे .

  • येथे आलेला भक्त संसारातील त्रिविध तापाने होरपळून निघालेला असतो कोणी शारिरीक असाध्य व्याधीने त्रस्त झालेला तर कोणी घरगुती समस्या, अनेक प्रकारच्या व्यसनाच्या व व्याभीचारांच्याआहारी गेलेला तर कुणी शारीरिक मानसिक आर्थिक समस्यांनी त्रासून आत्महत्याचा विचार मनात करणारा या जीवनाला कंटाळलेला कुणाला मुलाच्या लग्नांची चिंता नोकरीची चिंता कर्जाची चिंता संतान प्राप्ती ची चिंता अशा अनंत चिंतेने ग्ग्रासलेला व दुःखीकष्टी असतो येथे येण्याचे कारण त्याचे एकच असते .

  • कुणी तरी गुण आलेल्या व्यक्तीने त्याला श्री.मुर्डेश्वर महादेव देवस्थान, श्री. क्षेत्र सदगुरूमाऊली पावन धाम येथे आलेली अनुभुती त्यांना स्वतःला आलेले सत्य अनुभव सांगितलेले असते त्यामुळे दिवसेंदिवस भक्तांची संख्या वाढतच आहे येथे आलेल्या भक्ताच्या श्रद्धेच्या बळावर भगवत कृपेने भक्तांचे काम होते ते अत्यंत आनंदी होतात त्यांच्या आनंदातच माझ्या मनालाही अत्यंतआनंद होतो .

  • माझ्या असे लक्षात आले की येणाऱ्या काही भक्तांच्या मनात एक इच्छा असते की आपल्याला मुर्डेश्वर महादेव देवस्थानातून काहीतरी प्रसाद स्वरूपात मिळावे त्यांच्या इच्छित नुसार आपण दरवर्षी महाशिवरात्रीला प्रत्येक मुर्डेश्वर भक्ताला एक रुद्राक्ष आशीर्वाद स्वरूपात मुर्डेश्वरसूत्र (धागा) व शिवशक्तीविभुतीभस्म, शिवशक्तीअष्टगंध घरपोच देण्याचे नियोजन केलेले आहे तरी सर्व शिवभक्तांना दिव्य विभुतीचा लाभ घेण्यासाठी मुर्डेश्वर महादेव संस्थेच्या वेबसाईटवर नाव नोंदणी करावी मुर्डेश्वर महादेव देवस्थान श्रीक्षेत्र सद्गुरु माऊली पावन धाम पैठण पाचोड रोड ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र +919359857533